विजयदुर्ग - वाघोटन खाडीवर जलतरण स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद !

महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आनंद माने, महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट व सांगली जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 22, 2022 13:32 PM
views 372  views

देवगड : श्री दुर्गामाता कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग आणि जीम स्वीम अकॅडमी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने  विजयदुर्ग - वाघोटन खाडीवर,  दिनांक 20 नोव्हेंबर रोजी 5 किमी मुली - मुलगे, 3 किमी मुली - मुलगे, 2 किमी मुली - मुलगे तसेच मास्टर जलतरणपटू, 1 किमी मुली - मुलगे आणि 500 मीटर मुली - मुलगे अशा 10 गटांमध्ये जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती.


या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आनंद माने, महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट व सांगली जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत करिता मुख्य पंच म्हणून सातारा जिल्हा जलतरण संघटनेचे सुधीर चोरगे यांनी काम पाहिले तर स्पर्धा निरीक्षक कैलाश आखाडे, पंच बालाजी केंद्रे, सतीश कदम, गंगाराम बर्गे यांनी काम पाहिले. या भव्य स्पर्धेचे आयोजन जिम स्विम अकादमी कोहापुरचे अजय पाठक यांनी व श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्गचे अध्यक्ष आनंद देवरुखकर, खजिनदार श्री रविकांत राणे, कार्याध्यक्ष प्रथमेश धुरी, परशुराम धुरी, तुषार पडेलकर,  भावना पोसम, गीतांजली पाटील, रसिका राणे, तसेच मंडळाचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच मेडिकलचे डॉक्टर चव्हाण व त्यांचे सहकारी टीम यांचे देखील खूप मोलाचे सहकार्य लाभले. गाबित समाज सभागृह, विजयदुर्ग येथे बक्षीस समारंभ मंडळाचे अध्यक्ष, जिम स्वीमचे मुख्य पाठक, मुख्य परिक्षक, स्पर्धा परीक्षक आणि उपस्थित मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले. 


स्पर्धेचा निकाल असा : 

7 वर्षांखालील मुले 500 मीटर

प्रथम - अर्णव पिळणकर, रत्नागिरी

द्वितीय - साईश कडदेशमुख, कोल्हापूर

तृतीय - ओजस राजेश मोरे, ठाणे

चतुर्थ - नक्ष निसार, ठाणे

पाचवा - मानस जांभळे, रत्नागिरी


7 वर्षांखालील मुली 500 मीटर

प्रथम :- माही जांभळे, ठाणे

द्वितीय :- स्निग्धां जगताप, सोलापूर

तृतीय :- तेजस्विनी टाकभाटे, सोलापूर

चतुर्थ :- तन्वी नवले, सोलापूर

पाचवी :- नायरा औषल, कल्याण


9 वर्षा खालील मुले 1 किमी

प्रथम - श्लोक पांडव, कोल्हापूर

द्वितीय - रुद्र निसार, ठाणे

तृतीय - अनेय गदगे, रायगड

चौथा - रुद्र गोसावी, नाशिक

पाचवा - शौर्य नवले, सोलापुर


9 वर्षा खालील मुली 1 किमी

प्रथम - प्रिया शहा, ठाणे

द्वितीय - आरोही चित्रेगर, बेळगाव

तृतीय - श्रुती जांभळे, ठाणे

चौथी - सई जाधव, रत्नागिरी

पाचवी - कस्तुरी साबळे , सातारा


11 वर्षा खालील मुले 2 किमी

प्रथम - आयुष्य खोटे, सांगली

द्वितीय - मोहित म्हात्रे, नवी मुंबई

तृतीय - हर्षित कुंभार, सांगली

चौथा - युवराज मोहंगेकर , बेळगाव

पाचवा - आर्य पाटील, उरण


11 वर्षा खालील मुली 2 किमी

प्रथम - आयुषी आखाडे, ठाणे

द्वितीय - रेवा परब, नवी मुंबई

तृतीय - दिशा होंडि, बेळगाव

चौथी - महती पाटील, रायगड

पाचवी - शमिका चिपकर, सिंधुदुर्ग



14 वर्षा खालील मुले 3 किमी

प्रथम - धवल हनमनावर, बेळगाव

द्वितीय - सोहम साळुंके, ठाणे

तृतीय - चैत्यन्य शिंदे,  सातारा

चौथा - रुद्र मनाडे, कोल्हापूर

पाचवा - योगेंद्र तावडे, रत्नागिरी


14 वर्षा खालील मुली 3 किमी

प्रथम - आरोही पालखडे, रत्नागिरी

द्वितीत - तन्मयी जाधव, रत्नागिरी

तृतीय - श्रेष्ठा रोट्टी, बेळगाव

चौथी - अदिती माळी, कोल्हापूर

पाचवी - स्नेहा लोकरे, ठाणे


18 वर्षांखालील मुले 3 किमी

प्रथम - स्मरण मंगलोरकर, बेळगाव

द्वितीय - ताहीर मुल्लाणी, कोल्हापूर

तृतीय - भाग्येश पालव, सिंधुदुर्ग

चौथा - विनायक कुवर, नाशिक

पाचवा - तनिष्क कदम,, रत्नागिरी


18 वर्षांखालील मुली 3 किमी

प्रथम - श्रावणी वालावलकर, सिंधुदुर्ग

द्वितीय - संजीवनी मोरे, सोलापूर

तृतीय - साक्षी शिरसाट, पुणे


*18 वर्षावरील मुले 5 किमी

प्रथम - करणं मिलके, रत्नागिरी

द्वितीय - अमर पाटील, रायगड

तृतीय - अथर्व माळी, कोल्हापूर

चौथा - वर्धन जावढेकर, पुणे

पाचवा - सिद्धांत वडेयार, कोल्हापूर


18 वर्षावरील मुली 5 किमी


प्रथम - सुबिया मुल्लाणी, कोल्हापूर

द्वितीय - गीता मालुसरे, पुणे

तृतीय - सिद्धी कदम, कल्याण

चौथी - तेजश्री गायकवाड, सातारा

पाचवी - क्रांती मोरे, सोलापूर



35 वर्षा वरील पुरुष 2 किमी

प्रथम - संदीप भोईर, रायगड

द्वितीय - गिरीश मुळक, पुणे

तृतीत - अमित पाटील, रायगड

चतुर्थ - गगन देशमुख, कोल्हापूर

पाचवा - संदीप पाटकर, मुंबई


35 वर्षा वरील महिला 2 किमी

प्रथम - माहेश्वरी सरनोबत, कोल्हापूर

द्वितीय - गौरी मिलके , रत्नागिरी

तृतीय - कविता शाह, ठाणे



51 वर्षा वरील पुरुष 2 किमी

प्रथम -  श्रीमंत गायकवाड, सातारा

द्वितीय - प्रकाश किल्लेदार, कोल्हापूर

तृतीय - सचिन मुंज, पुणे

चौथा - मिलिंद राणे , मुंबई

पाचवा - विश्वम्बर कुलकर्णी, कोल्हापूर


51 वर्षा वरील महिला 2 किमी


प्रथम - गायत्री फडके, पुणे