मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला कुणकेरी सज्ज !

Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 10:17 AM
views 227  views

सावंतवाडी: मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला कुणकेरी सज्ज // थोड्याच वेळात डॉ. प्रमोद सावंत यांच आगमन // गोव्याचे मुख्यमंत्री देवदर्शनाला सिंधुदुर्गात // कुलदैवताच घेणार दर्शन// देवी भवानी, देवी भावईच्या दर्शनासाठी कुणकेरीत // शालेय विद्यार्थ्यांंकडून स्वागत //