उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 29, 2024 13:36 PM
views 177  views

सिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन, सकाळी 7.30 वाजता राजकोट ता. मालवण येथे आगमन व राखीव  सकाळी 8.25 वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन. सकाळी 8.30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.