शिंदे सरकराचा 20 जुलैला फैसला | सुप्रीम कोर्टात सुनावणी

Edited by:
Published on: August 05, 2022 14:02 PM
views 331  views

मुंबई : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले, खासदार आनंदराव अडसूळ यांसह शिंदे शिवसेनेचे खासदार, आमदार उपस्थित होते.

राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आमचे प्रवक्ते व माझे स्नेही दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असं ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष भेटी दरम्यान भगवी शाल अन् पुष्पगुच्छ देऊन त्यांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभकामना दिल्या.