'दिशा'मुळे दिशाहीन गलबत आणखी भरकटले

मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 20, 2023 16:31 PM
views 302  views

मुंबई : दिशा प्रकरणामुळे आधीच विरोधकांचे दिशाहीन झालेले गलबत आणखी भरकटले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.