बालदिनानिमित्त महाचॅनेलची महामेजवानी
कोकणात प्रथमच मुलांचं बातमीपत्र आणि बालसंगोपनांवार होणार खास महापरिसंवाद
सिंधुदुर्ग : भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आठवण म्हणून 14 नोव्हेबरला बालदिन साजरा करण्यात येतो. या दिवशी शालेय पातळीवर निबंध किंवा वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात येत. परंतु महाचॅनेलनं यावर्षी हा बालदिन अत्यंत वेगळया पध्दतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बालदीनाच्या निमित्तानं आम्ही कोकणात प्रथमच पहिलं मुलांचं बातमीपत्र सादर करत आहोत. विविध शाळांमधीत मुल मुली कोकणचे नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद लाईव्हच्या सुसज्ज स्टुडीओत बातम्या देतील.
यानंतर बालसंगोपन या अत्यंत महत्वाच्या मुददयावर महाचॅनेलनं 'लहानपण देगा देवा' महापरिसंवादाचं आयोजन केलंय. झुमव्दारे यांत पालक आणि मुलामुलींना सहभागी होवून आपल्या प्रश्न, शंका विचारण्याची संधी आहे. आपल्याशी संवाद साधण्यासाठी हेरबं कुलकणी, शिक्षणतज्ञ, पुणे, डॉ. ह. ना. जगताप, शिक्षणतज्ञ, पुणे आणि डॉ. जयेंद्र परूळेकर, बालरोगतज्ञ सहभागी होणार आहेत. हा महापरिसंवाद आज दुपारी 11 वाजता सुरू होईल. यात पालक आणि मुलामुलींनी मोठया संखेने सहभागी होण्याचे आवाहन महाचॅनेलच्यावतीने करण्यात आले आहे. याची लिंक सोबत आहे.
---------------------------------------------
महाचॅनेलचा आँनलाईन महापरिसंवाद
▪️निम्मित बालदिनाचं
लहानपण दे गा देवा
☑️ सहभाग
▪️ हेरंब कुलकर्णी
शिक्षणतज्ज्ञ , पुणे
▪️ डॉ. जयेंद्र परुळेकर
बालरोगतज्ज्ञ
▪️ डॉ. ह. ना. जगताप
शिक्षणतज्ज्ञ
🕚 सकाळी 11 वाजता
बालसंगोपन ही काळाची गरज आहे. त्यामुळं पालकांनी, मुलांनी आपले प्रश्न, समस्या विचारण्यासाठी बिनधास्त सहभागी व्हा.
▪️या झूम लिंकवर जॉईन व्हा !
👇👇
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/91001391755?pwd=WFRrWmpWUmdSMXBnVTJYUVZ1MHp4Zz09
Meeting ID: 910 0139 1755
Passcode: 944266