मुंबई : राज्यातल्या बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
पाचव्या फेरीअंती एकूण मतं
1- ऋतुजा लटके - 17278
2- बाळा नडार - 570
3- मनोज नाईक - 365
4- मीना खेडेकर - 516
5- फरहान सय्यद - 378
6- मिलिंद कांबळे - 267
7- राजेश त्रिपाठी - 538
नोटा - 3859
एकूण - 23771