BIG BREAKING ; धाकधूक वाढली, 12 वी चा निकाल गुरुवारी

या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार
Edited by: ब्युरो
Published on: May 24, 2023 14:26 PM
views 340  views

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.

या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार

mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in

http://hscresult.mkcl.org