सावंतवाडी : गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मंगल मुहूर्त. याच मुहूर्तावर केलेली खरेदी ही शुभ मानली जाते. या खरेदीसाठी सावंतवाडीतील अनेकजण गोवा किंवा कोल्हापुर, बेळगावला जातात. मात्र आता कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण सावंतवाडीतील महालक्ष्मी-गारमेन्टस अँण्ड अॅपरल्स घेवुन आले आहेत खास गुढीपाडव्यासाठी खरेदीची धमाल ऑफर. यात खरेदीवर सुट तर आपल्याला मिळेलच परंतु त्यासोबत तुम्हाला आकर्षक भेटवस्तुही मिळणार आहे.
या आहेत खास गुढीपाडवा ऑफर्स...
1000 पासूनच्या खरेदीवर प्रत्येक ग्राहकाला मिळणार
एक आकर्षक भेटवस्तू
💥 स्पेशल ऑफर्स :
🛍️ 1 हजारच्या खरेदीवर स्पेशल गुढीपाडवा डिस्काउंट $ आकर्षक भेटवस्तू 🎁
🛍️ 2 हजारच्या खरेदीवर स्पेशल गुढीपाडवा डिस्काउंट $ आकर्षक भेटवस्तू 🎁
🛍️ 3 हजारच्या खरेदीवर स्पेशल गुढीपाडवा डिस्काउंट $ वॉल क्लॉक 🕰️ किंवा फोटो फ्रेम
🛍️ 5 हजारच्या खरेदीवर स्पेशल गुढीपाडवा डिस्काउंट $ फूड कंटेनर्स किंवा मल्टीपर्पज स्टील कॅलेन्डर
🛍️ 10 हजारच्या खरेदीवर स्पेशल गुढीपाडवा डिस्काउंट $ बिग अँकर 🕰️ वॉल क्लॉक
🛍️ 15 हजारच्या खरेदीवर स्पेशल गुढीपाडवा डिस्काउंट $ आकर्षक साडी 🥻आणि बँगल सेट
🛍️ 20 हजारच्या खरेदीवर स्पेशल गुढीपाडवा डिस्काउंट $ आकर्षक साडी 🥻 आणि नेकलेस सेट
⭕ ऑफर 17 ते 31 मार्चपर्यंत मर्यादित नियम आणि अटी लागू
🎉 एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच या सुवर्णसंधीचा लाभ घ्या
आमचा पत्ता : महालक्ष्मी तथास्तु गारमेन्टस अँण्ड अॅपेरल्स,
हॉटेल भारत माता शेजारी, आदित्य बिझनेस सेंटर,
2 रा आणि 3 रा मजला, गांधी चौक सावंतवाडी
संपर्क : 7588448118
9226249376