LIVE UPDATES

करुळ घाटात एकेरी वाहतूक

चि-यांचा ट्रक बंद पडला
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 16, 2026 13:14 PM
views 37  views

वैभववाडी  : करुळ घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक एका वळणावर पडला आहे बंद // घाटात सुरू आहे एकेरी वाहतूक // 'हा' ट्रक बाजूला हटविण्याचे काम आहे सुरू // वैभववाडी पोलीस घटनास्थळी झालेत दाखल //