
वैभववाडी : भुईबावडा कॉपी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिक्षक संजय राठोड आज वैभववाडी पोलीस स्थानकात // न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राठोड पोहोचले पोलीस स्थानकात // २३ जुनला राठोड व अन्य दोघांवर दाखल झाला होता गुन्हा // २२ दिवस पोलीसांना चौकशीसाठी झाले नाहीत उपलब्ध // मंगळवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय राठोड पोहोचले पोलीस स्थानकात // पोलीसांकडून चौकशी सुरू // या प्रकरणातील अजून दोन संशयित आरोपी पोलीसांना झाले नाहीत उपलब्ध // त्यांचेही अटकपूर्व जामिनासाठी सुरू आहेत प्रयत्न ? // पोलीसांकडून मिळत त्यांना अभय ? //










