LIVE UPDATES

तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 08:12 PM
views 13  views

​दोडामार्ग : तिलारी आंतरराज्य प्रकल्पासाठी सुरक्षा रक्षक मंडळ, रत्नागिरीमार्फत मागासवर्गीय व धरणग्रस्तांना सुरक्षा रक्षक म्हणून घेण्यात यावे, या मागणीसाठी उदय केशव जाधव व ग्रामस्थांनी सोमवारी तिलारी येथील पाटबंधारे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.  

​केंद्रे, हेवाळे, पाटये, शिरंगे या लोकांचे पुनर्वसन होऊन अनेक युवक सुशिक्षित बेरोजगार झाले आहेत. त्यांना काम नसल्याने ते बेरोजगार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर धरणग्रस्त व मागासवर्गीय युवकांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी उदय जाधव यांनी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ताजी बातमी

View all

बांदा शाखा कालव्याच्या साफसफाईला नेतर्डे येथून सुरुवात
November 23, 2026
२२ तलाव, धरणांच्या गाळ उपशासाठी २.२० कोटींचा ठेका
November 23, 2026
Sindhudurg News : जिल्हा परिषद स्थायी समितीत प्रशासनावर सदस्यांचा संताप
November 23, 2026
पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट मार्गे कोल्हापूर-पुणे मार्गावर कदंबा बससेवा सुरू करा
November 23, 2026
संबंधित बातम्या