LIVE UPDATES

आठवडा बाजार सागरी महामार्गावरच हवा

देऊळवाडावासिय आक्रमक
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 16:33 PM
views 111  views
#kokansadlive#news update#konkan update#

मालवण : आठवडा बाजार सागरी महामार्गावरच हवा // देऊळवाडा वासिय आक्रमक // ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही हीच बाजारपेठ सोयीची // देऊळवाडा वासियांची भूमिका // आज सायंकाळी 7 वाजता नारायण मंदिरात बैठक // लगतच्या गावातील ग्रामस्थही बैठकीला राहणार उपस्थित //