LIVE UPDATES

एका नामांकित बँकेचं वीज बील थकीत ?

वीज कंपनीने केला पुरवठा खंडित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 17:39 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : तालुक्यातील एका राष्ट्रीय नामांकित बँकेच वीज बील राहील थकीत //वीज बील वेळेत न भरल्याने वीज कंपनीने पुरवठा केला खंडित//आज दिवसभर बँकेचा वीज पुरवठा होता बंद // बँकेच कामकाज ठप्प //अनेक ग्राहक कामाविना परतले माघारी //बँक व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा ग्राहकांना मनस्ताप//या बँकेचा गेल्या काही महिन्यांपासून कारभार बनलाय बेभरवशी//याला नाही कोणी वाली // वरिष्ठांकडून याकडे दुर्लक्ष