
कणकवली : तालुक्यातील हळवल गावातील शिवसेनेचे माजी ग्रा.प. सदस्य, भारतीय डाक विभागातील बोर्डवे येथील पोस्टमन, नामांकित चित्रकार, पोट्रेट रांगोळी कलाकार अशा विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हळवल मधलीवाडी येथील सुरज अविनाश राणे (वय २७) याचा शुक्रवारी राहत्या घराच्या टेरेसवरून तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुःखद घटनेनंतर माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज त्याच्या राहत्या घरी भेट देऊन वडील अविनाश राणे व कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला.
ताजी बातमी
View all

Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026

Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026

Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026

Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या
View all

Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026

Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026

Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026

रिक्षा - दुचाकी अपघातात आई, मुलगा जखमी
November 28, 2026




