LIVE UPDATES

सुनीता घाडीगावकर यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 18:39 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : कणकवली - मधलीवाडी येथील सुनीता शंकर घाडीगावकर (८१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. त्या  येथील गांगो देवस्थानचे पुजारी बाळा घाडीगावकर यांच्या आई होत.