
वैभववाडी : खारेपाटण गगनबावडा मार्गावरील जामदा पुलानजीक एसटी व कारची समोरासमोर धडक//एका वळणावर दोन्ही वाहने एकमेकांना धडकली//कारमधील चार जण जखमी//जखमींना सरकारी रुग्णालयात केलय दाखल// कार आहे देवगड येथील//या वळणावर होताहेत नेहमी अपघात///ते वळण ठरतेय अपघाताचा हॉटस्पॉट










