LIVE UPDATES

सिंधुदुर्गचे सुपुत्र किरण पावसकर "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स" या मानाच्या पुरस्काराने सन्मानित

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 03:18 PM
views 51  views

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या न्याय - हक्कासाठी सतत कार्यरत असलेले शिवसेन प्रवक्ते किरण पावसकर यांचा नुकताच अंधेरी पूर्व येथील शेर ए पंजाब जिमखाना सभागृह येथील वर्ल्ड रेकॉर्ड - लंडन लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडन, युनायटेड किंगडम तर्फे 'लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'हा  'कामगार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान' या श्रेणीमधील सन्मान करण्यात आला.

कामगारांच्या कल्याणासाठी दिलेले उल्लेखनीय योगदान, कामगार चळवळीतील खंबीर नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांचे हक्क व हितसंबंध जपण्यासाठी केलेले समर्पित प्रयत्न, याबद्दल हा सन्मान दिला जात आहे  किरण पावसकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रीय कर्मचारी सेना पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांनी त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी स्थानकांवर वातानुकूलित कक्षांचे उद्या लोकार्पण
November 19, 2026