LIVE UPDATES

कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी स्थानकांवर वातानुकूलित कक्षांचे उद्या लोकार्पण

आमदार निलेश राणेंची उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 05:44 PM
views 48  views

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकांवर नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलित कक्षांचे शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता कुडाळ रेल्वे स्थानकावर, तर ११ वाजता सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. रेल्वे प्रवाशांना अधिक आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. या सोहळ्याला शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार निलेश राणे यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील रेल्वे प्रवाशांसाठी या नव्या सुविधेचा फायदा होणार आहे.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
International Men's Day Celebration Kudal
International Men's Day : बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत जागतिक पुरुष दिन साजरा
November 19, 2026