LIVE UPDATES

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 06:30 PM
views 15  views
Sindhudurg District Administration officers pay floral tribute to former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary.

सिंधुदुर्गनगरी : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने मायनाक भंडारी सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. देशाची एकता, अखंडता आणि बंधुता जपण्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ सर्वांनी घेतली.

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Tilari Valley Wildlife Poaching
तिलारी खोऱ्यात रात्रीच्या थर्मल ड्रोन वापरावर संशय
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
Doctors at Government Medical College and Hospital Sindhudurg perform successful thyroid goitre surgery on a 39-year-old woman.
Thyroid Surgery : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थायरॉईड ग्रंथीच्या मोठ्या गलगंडावर यशस्वी शस्त्रक्रिया
November 19, 2026
संबंधित बातम्या

View all

Tilari Valley Wildlife Poaching
तिलारी खोऱ्यात रात्रीच्या थर्मल ड्रोन वापरावर संशय
November 19, 2026
शनिवारी सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महा एकादशी
November 19, 2026
Jijau Foundation distributes free notebooks to students in seven schools in Dodamarg, Sindhudurg.
Jijau Foundation : जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून ५ लाख वह्यांचे होणार वाटप
November 19, 2026
कुडाळ आणि सिंधुदुर्गनगरी स्थानकांवर वातानुकूलित कक्षांचे उद्या लोकार्पण
November 19, 2026