देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज देवगड दौऱ्यादरम्यान जामसंडे येथील श्री दिर्बादेवी मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री देवी दिर्बादेवी तसेच श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार शितल जाधव, वैशाली कदम (प्रशासकीय अधिकारी), विद्यमान पाळीदार दीपक घाडी यांच्यासह प्रकाश घाडी, संतोष घाडी, अवधूत घाडी, प्रकाश लाड, पांडू लाड, संदीप घाडी, कुंदन घाडी, प्रशांत घाडी, दिव्या घाडी, सुवर्णा घाडी, मयुरी घाडी, अश्विनी घाडी, श्रेया घाडी, कविता घाडी आणि सायली घाडी आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all

Chindar Village Gawpalani 2026 : तीन दिवसांसाठी संपूर्ण गाव होतं रिकामं; चिंदरच्या गावपळणीची अशी आहे अनोखी परंपरा
November 26, 2026

Dodamarg Elephant Issue : सिंधुदुर्गातील हत्ती प्रश्न आता दिल्लीच्या दरबारात
November 26, 2026

Vengurla News : वेंगुर्ल्यात २७, २८ नोव्हेंबरला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन
November 26, 2026

Sindhudurg News : जिल्हा वार्षिक योजनेतील कामे आणि निधी खर्चाचे नियोजन वेळेत करा
November 26, 2026
संबंधित बातम्या