LIVE UPDATES

Sawantwadi Moti Lake : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक

मोती तलावात बुडणाऱ्या तरुणाला दिले जीवदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 04:50 PM
views 19  views
RPD College students rescue a man who fell into Moti Lake in Sawantwadi.

सावंतवाडी : येथील मोती तलावाच्या पाण्यात तोल जाऊन पडलेल्या एका परप्रांतीय मजूराला आर.पी.डी. कॉलेजच्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. ही घटना बुधवारच्या सुमारास घडली.

संबंधित तरुण दारूच्या नशेत मोती तलावाच्या काठावर झोपला होता. स्थानिकांनी त्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असल्याने तोल जाऊन तो थेट तलात पडला. यावेळी कॉलेजचे विद्यार्थी क्रिश सावंत, सर्वेश सावंत, दीक्षांत सावंत, सर्वेश धुरी, गजानन बांदेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत प्राण वाचवले. कठड्याच्या बाजूला असलेली एक वायर त्या बुडणाऱ्या तरुणाच्या दिशेने टाकली. तरुणाला ती वायर घट्ट पकडण्यास सांगून या विद्यार्थ्यांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे


ताजी बातमी

View all

संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
November 25, 2026
Food Express recruitment for delivery tempo drivers at Karaswada, Mapusa, Goa.
कायमस्वरूपी नोकरी पाहिजे ?
November 25, 2026
Rajaram Khorjuvekar stages an indefinite hunger strike outside Kudal Tehsil Office over the Bhajan Dabalbari controversy.
डबलबारीतील अश्लील भाषेच्या वापरावर सर्वच दोषींवर कारवाई करा
November 25, 2026
Lakhs of devotees gather at Shri Devi Mauli Temple in Sonurli for the annual Mauli Jatra.
Sonurli Mauli Jatra 2026 : सोनुर्लीच्या श्री देवी माऊली जत्रोत्सवाला लाखो भाविकांची मांदियाळी
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
November 25, 2026
Rajaram Khorjuvekar stages an indefinite hunger strike outside Kudal Tehsil Office over the Bhajan Dabalbari controversy.
डबलबारीतील अश्लील भाषेच्या वापरावर सर्वच दोषींवर कारवाई करा
November 25, 2026
Lakhs of devotees gather at Shri Devi Mauli Temple in Sonurli for the annual Mauli Jatra.
Sonurli Mauli Jatra 2026 : सोनुर्लीच्या श्री देवी माऊली जत्रोत्सवाला लाखो भाविकांची मांदियाळी
November 25, 2026
हिवाळी अधिवेशनात गिरणी कामगारांचा मोर्चा गर्मी वाढवणार
November 25, 2026