LIVE UPDATES

प्रशासनाचे कामकाज इंग्रजीत चालते की मराठीत ?

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सवाल : अहवाल मराठीत भाषांतरित करुन देण्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 18:27 PM
views 103  views

सावंतवाडी : प्रशासनाचे कामकाज इंग्रजीत चालते की मराठीत ? // मग, टीपणी इंग्रजीत का ? // माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सवाल // मराठीत भाषांतरित करून अहवाल देण आवश्यक // ऑडीट रिपोर्टवरून श्री. परब यांचा सवाल.