LIVE UPDATES

Ratnagiri News : रत्नागिरी शिक्षक सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालकपदी संतोष सुर्वे

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 11:54 AM
views 61  views
#kokansadlive#news update#konkan update#

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी संतोष श्रीधर सुर्वे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरेश देसाई यांनी दिले आहे.दि. 31 ऑक्टोबर रोजी पतसंस्थेच्या व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीत संतोष सुर्वे यांच्या नावाचा ठराव करण्यात आला. त्यानुसार त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

संतोष सुर्वे हे प्राथमिक शिक्षक समितीचे क्रियाशील सदस्य होते. समितीच्या तालुकध्यक्षापासून विविध पदावर त्यांनी काम केले आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यात त्यांचा हातखंडा आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले होते. अखेर त्यांना तज्ञ संचालक म्हणून संधी मिळाली असून सर्व शिक्षकानी त्यांचे अभिनंदन केले आहे.



ताजी बातमी

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV
नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#Omkar The Elephant
Omkar Elephant : थेट घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न
November 02, 2026