LIVE UPDATES

Omkar Elephant : थेट घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न

ओंकार हत्तीचा इन्सुलीत धुमाकूळ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 01:03 PM
views 66  views
#kokansadlive#news update#konkan update#Omkar The Elephant

सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील इन्सुलीत ओंकार हत्तीचा धुमाकूळ चालू असून घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न केला.तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील सावंतटेंब वाडीत ओंकार हत्तीने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे.

ओंकार हत्तीने थेट घरात सोंड घालून साठवून ठेवलेला भात खाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ओंकार हत्तीने आजुबाजूच्या परिसरात नासधूस केली. सध्या ओंकार हत्ती महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमावर्ती भागात वावरत असून भात कापण्याच्या हंगामात या परिसरात फिरत आहे. वन विभागाची एक टीम ओंकार हत्तीवर लक्ष ठेवून आहे. 


ताजी बातमी

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV
नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Kankavli News : कणकवली गडनदीपात्रात बंधारे उभारण्याचे नियोजन
November 02, 2026