आ. प्रमोद जठारांचं भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं स्वागत

Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 07, 2026 11:12 AM
views 205  views

दोडामार्ग : विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले प्रमोद जठार मोपा विमानतळ येथे दाखल झाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरेगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, राजन म्हापसेकर, समर्थ राणे, पंचायत समिती सदस्य बबलू सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.