LIVE UPDATES

परशुराम उपरकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

गुरू पौर्णिमेचे औचित्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 18:18 PM
views 66  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी संघटनात्मक बांधणी व अन्य विविध विषयांवर चर्चाही झाली. याप्रसंगी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गुरूनाथ खोत, वैभव काणेकर आदी उपस्थित होते.