
सावंतवाडी : नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर गांधी चौक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निलेश उर्फ पापू कदम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी निलेश कदम यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर गांधी चौक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निलेश उर्फ पपू कदम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी निलेश कदम यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी 'मन की बात कार्यक्रम' बांदा पानवळ येथे ऐकण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भाजप बांदा शहर अध्यक्ष निलेश नाटेकर, माजी उपसभापती शितल राऊळ, भाजप युवा कार्यकर्ते निलेश देसाई यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










