
सिंधुदुर्ग : पुणे येथे स्व. नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन पाटेकर कुटुंबीयांच सांत्वन केले.
यावेळी आम. राणे म्हणाले, नाना पाटेकर आणि राणे कुटुंबीयांमधील स्नेहाचे नाते कायम स्मरणात राहील. आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि माणुसकीचा ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांचे निधन ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे असे मत व्यक्त करत स्व. नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.










