
वैभववाडी : कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान वैभववाडी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रा. योगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पिताश्रींच्या निधनाबद्दल कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत पिताश्रींना श्रद्धांजली अर्पण करत चव्हाण कुटुंबीयांना धीर दिला. याप्रसंगी शिक्षकवर्ग उपस्थित होता.
ताजी बातमी
View all

रेल्वे प्रवासात अल्पवयीन मुलीची छेडछाड
November 29, 2026

दरडोई उत्पन्नात दरवर्षी ५० हजारांची वाढ करण्याचे लक्ष्य
November 29, 2026

ग्रामपंचायतीचा एक रुपयाही खर्च करू नका
November 29, 2026

डॉ. रमाकांत गावडे यांना इंडोनेशियात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
November 29, 2026
संबंधित बातम्या
View all

रेल्वे प्रवासात अल्पवयीन मुलीची छेडछाड
November 29, 2026

दरडोई उत्पन्नात दरवर्षी ५० हजारांची वाढ करण्याचे लक्ष्य
November 29, 2026

ग्रामपंचायतीचा एक रुपयाही खर्च करू नका
November 29, 2026

डॉ. रमाकांत गावडे यांना इंडोनेशियात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
November 29, 2026




