LIVE UPDATES

बेपत्ता नारायण गावडे यांचा अखेर शोध लागला

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 12:25 PM
views 22  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : निगुडे-मधलीवाडी येथील रहिवासी नारायण गावडे हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आज सकाळी मळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा शोध लागला.नारायण गावडे यांचा शोध लागल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी नागरिकांना आवाहन केले असून, आता त्यांचा पुढील शोध घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे.