LIVE UPDATES

सिंधुदुर्गात गांजावर मोठी कारवाई

राजकीय पदाधिकाऱ्यावर पोलीसांची धडक कारवाई : पालकमंत्री नितेश राणेंकडून ड्रग्स मुक्त सिंधुदुर्गची मोहीम अधिक कडक
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 11, 2026 10:28 AM
views 1140  views

सिंधुदुर्ग : सर्वात मोठी कारवाई // जिल्ह्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्यावर कारवाई // घरात आढळून आले अंमली पदार्थ // पोलीसांकडून धडक कारवाई // वेंगुर्ला तालुक्यातील आहे प्रकार // संबंधित आहे सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी // पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला इशारा // नशा मुक्त सिंधुदुर्गच हाती घेतलेल मिशन // पोलीसांकडून धडक कारवाई // अवैध धंद्यांना चाप // पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी 'ऑन फिल्ड' // अवैध धंद्यांवर कारवाई मोहीम आणखीन कडक