LIVE UPDATES

शिरोड्यात अंमली पदार्थांवर मोठी कारवाई

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 12:59 PM
views 256  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोड्यात अंमली पदार्थांवर मोठी कारवाई // वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या घराच्या बाहेर आढळले गांजा आणि अंमली पदार्थ सदृश्य साठा // ५०४ ग्रॅम वजनाचा साठा जप्त // सिद्धेश उर्फ भाई परब यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात //राजकीय सुडापोटी मला अडकवण्याचे षडयंत्र // सिद्धेश परब यांचा आरोप //कारवाईसाठी पोलिसांना सहकार्य करणार : सिद्धेश परब