LIVE UPDATES

Ratnagiri Leopard Death : रत्नागिरीत सर्पदंशाने बिबट्याचा मृत्यू

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 04, 2026 11:57 AM
views 39  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

रत्नागिरी : जिल्ह्यातील गोळवली ते तुरळदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी रविवारी एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. रात्रीच्या अंधारात महामार्गावर पडलेल्या या वन्यजीवाला पाहून प्रवाशाच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले. क्षणाचाही विलंब न करता त्याने वन विभागाला याची माहिती दिली.

माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  या बिबट्याच्या मृत्यूमागील सत्य शवविच्छेदन अहवालातून समोर आले असून सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . 



ताजी बातमी

View all

Virat Kohli Rohit Sharma and Shubman Gill receive special All Blacks black jerseys from Keven Mealamu
ईडन पार्कवर भारतीय संघाच्या 'या' तिन्ही स्टार खेळाडूंचा सन्मान; रग्बी दिग्गजाकडून मिळाली खास 'ब्लॅक जर्सी' भेट
November 04, 2026
Careism Home Health Care 24 Hours Patient Caretaker Service in Sawantwadi Sindhudurg
Patient Caretaker Service in Sindhudurg : आता २४ तास घरपोच रुग्णसेवा उपलब्ध
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
आस्था लोंढेची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kotwal Recruitment Exam : कोतवाल परीक्षा १५ नोव्हेंबरला
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : महागड्या कीटकनाशक ,फवारण्यांनंतरही अपेक्षित परिणाम नाही
November 04, 2026
कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर
November 03, 2026