
सिंधुदुर्ग : ‘दै. कोकणसाद’च्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. सावंतवाडी येथील ‘कोकणसाद’च्या प्रधान कार्यालयात होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती राहणार असून ज्येष्ठ दशावतारी कलावंतांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
‘दै. कोकणसाद’चा यंदाचा दिवाळी अंक कोकणची लोकसंस्कृती ‘दशावतार’ या संकल्पनेवर आधारित असून विविधतेने नटलेल्या या अंकाची उत्सुकता वाचकांना आहे. या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ‘कोकणसाद’टीमतर्फे करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all

"वाघाची नखे आणि कोट्यवधींचा सौदा"
November 04, 2026

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन मच्छीमार बांधवांच्या पाठीशी
November 04, 2026

सनी कदम यांचे अल्पशा आजाराने निधन
November 04, 2026

जिल्ह्यातील ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा
November 04, 2026
संबंधित बातम्या
View all

सनी कदम यांचे अल्पशा आजाराने निधन
November 04, 2026

जिल्ह्यातील ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा
November 04, 2026

पीक विम्यासाठी एक गुंठ्याची अट शिथिल करण्याची वेंगुर्ला पं. स. सभेत ठराव
November 04, 2026

दुष्काळामुळे पाणी वाचवण्यासाठी कुडाळ शहरातील कारंजे बंद ठेवण्याचा निर्णय
November 04, 2026




