
कुडाळ : कुडाळ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कुडाळ नगरपंचायतीमार्फत शहरातील डॉल्फिन कारंजे, गणेशघाट येथील कारंजे आणि नमो उद्यान येथील कारंजे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत.
या ठिकाणचे कारंजे आता फक्त विशिष्ट सण किंवा उत्सवांच्या कालावधीतच वेळोवेळी चालू ठेवले जातील. इतर वेळी ते पूर्णपणे बंद ठेवले जातील. त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबण्यास मदत होईल. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी आणि नगरपंचायतीला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all

जिल्ह्यातील ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा
November 04, 2026

Ashpak Mulani Murder Case : खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर
November 04, 2026

पीक विम्यासाठी एक गुंठ्याची अट शिथिल करण्याची वेंगुर्ला पं. स. सभेत ठराव
November 04, 2026

Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
संबंधित बातम्या
View all

जिल्ह्यातील ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा
November 04, 2026

पीक विम्यासाठी एक गुंठ्याची अट शिथिल करण्याची वेंगुर्ला पं. स. सभेत ठराव
November 04, 2026

Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026

सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम
November 04, 2026




