मालवण : सिंधुदुर्ग मालवणचे साहित्यिक, लेखक तथा कादंबरीकार व संपादक, पत्रकार सुयोग पंडित यांच्या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ मध्ये २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ नंतरच्या सत्रात हा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर आणि राज्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
ताजी बातमी
View all

Gold - Silver Price Drop : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
November 25, 2026

सावंतवाडीत ५७ कोटींची नळपाणी योजना रखडली
November 25, 2026

Kudal News : जिल्हा परिषदेत लोकांच्या प्रश्नांवर एकमत नाही
November 25, 2026

Devgad News : देवगडमध्ये संजय गांधी योजनेचे ४१ प्रस्ताव मंजूर
November 25, 2026
संबंधित बातम्या