LIVE UPDATES

सावंतवाडीत काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार पटेल जयंती साजरी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 08:55 PM
views 10  views

सावंतवाडी : तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तसेच देशाच्या विकासातील भूमिका यावर मान्यवरांनी विचार मांडले. यावेळी ॲड. दिलीप नार्वेकर, राजेंद्र मसुरकर, अभय मालवणकर, सुनील पेडणेकर, बाब्या तथा रवींद्र म्हापसेकर आदींनी आपले विचार मांडले.

यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रांतिक सदस्य दिलीप नार्वेकर, सरचिटणीस राजेंद्र मसुरकर, रवींद्र म्हापसेकर, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साक्षी वंजारी, शहराध्यक्ष सुमेधा सावंत, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, अँड. राघवेंद्र नार्वेकर, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, विजय ओठवणेकर, आनंद आयरे, प्रदीप चौगुले, संतोष तावडे, पीटर फर्नांडिस, अरुण भिसे, विष्णू पेडणेकर, विनायक सावंत, बाळा संजय लाड, सुभाष नाईक, संतोष पेडणेकर, प्रसाद ढवळे, रामू गवळी, संतोष जोईल, आफताब हेरेकर आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताजी बातमी

View all

मोर्वे हिंदळे येथील दिनेश मोर्वेकर यांचे आकस्मिक निधन
October 31, 2026
Eco-friendly Diwali Akash Kandil made from rice straw by Sunil Mulik from Dhakore, Sawantwadi.
Eco-Friendly Akash Kandil : ट्रेंडिंग 'ग्रीन दिवाळी'! धाकोरेच्या सुनील मुळीक यांचा भाताच्या गवतापासून इको-फ्रेंडली आकाश कंदील
October 31, 2026
कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार
October 31, 2026
Satish Pandharinath Bagal appointed as Additional Collector of Sindhudurg district by Maharashtra Government.
Sindhudurg News : अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली
October 31, 2026
संबंधित बातम्या