LIVE UPDATES

मोर्वे हिंदळे येथील दिनेश मोर्वेकर यांचे आकस्मिक निधन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 09:11 PM
views 25  views

देवगड : मोर्वे हिंदळे येथील दिनेश यशवंत मोर्वेकर (वय ५१) यांचे शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश मोर्वेकर यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती वारंवार बिघडत होती. शनिवारी दुपारी त्यांची तब्येत अचानक अधिक खालावल्याने त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची फिर्याद अरुण सदाशिव मोर्वेकर (वय ६६, रा. मोर्वे हिंदळे) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार विनीता भुजे करीत आहेत.

ताजी बातमी

View all

Eco-friendly Diwali Akash Kandil made from rice straw by Sunil Mulik from Dhakore, Sawantwadi.
Eco-Friendly Akash Kandil : ट्रेंडिंग 'ग्रीन दिवाळी'! धाकोरेच्या सुनील मुळीक यांचा भाताच्या गवतापासून इको-फ्रेंडली आकाश कंदील
October 31, 2026
कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार
October 31, 2026
सावंतवाडीत काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार पटेल जयंती साजरी
October 31, 2026
Satish Pandharinath Bagal appointed as Additional Collector of Sindhudurg district by Maharashtra Government.
Sindhudurg News : अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली
October 31, 2026
संबंधित बातम्या