LIVE UPDATES

सावंतवाडीत ज्येष्ठ व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा

३६ हजारांचे पाकीट मालकाला केले परत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 24, 2026 17:06 PM
views 38  views

सावंतवाडी : बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी आनंद आळवे यांना त्यांच्या दुकानाजवळ ३६ हजार रुपये असणारे पैशाचे पाकीट सापडले. यावेळी पाकिटात असणाऱ्या फोटोवरून ओळख पटवून श्री. आळवे यांनी ते मुळ मालकाला परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.