LIVE UPDATES

कळसुली येथे आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 19:57 PM
views 50  views

कणकवली : कळसुली येथील परशुराम भिकाजी घाडीगावकर (८७) यांनी आजारपणाला कंटाळून गांगेश्वर मंदिर परिसरात नायलॉन दोरीच्या सहायाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, २० ऑगस्टला दुपारी २ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर मयत यांचा भाऊ हनुमंत भिकाजी घाडीगावकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.