
सावंतवाडी : श्री घोडेमुख मित्रमंडळ पेंडूर आयोजित लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून घोडेमुख बाजारपेठ पटांगणावर पेंडूर येथे रविवार ८ नोव्हेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.
त्यानिमित्त रात्री ८ वाजता आमने सामने २०×२० डबलबारीचा जंगी सामना आयोजित केला आहे.श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,कातवण देवगड बुवा - सुशांत दिलीप जाईल ( पखवाजसाथ - तुषार शिंदे,तबलावादक ओंकार लब्दे) विरुद्ध श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ,धालवली देवगड बुवा - अखिलेश फाळके ( पखवाजसाथ - सर्वेश पालेकर,तबलावादक - दिपक समजिकर ) यांना साथ देणार आहेत. भजन रसिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.
ताजी बातमी
View all

शेअर बाजारात उतरणार रेझरपे! आयपीओसाठी सेबीची मंजुरी, एआय आधारित पेमेंट सेवांवरही विशेष लक्ष
November 04, 2026

ओटीटीवर पाहा आयुष्मान खुरानाचा जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट
November 04, 2026

Sawantwadi News : सावंतवाडीत उद्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
November 04, 2026

ST Bus Accident : धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने नियंत्रण सुटले अन् घडला अपघात
November 04, 2026
संबंधित बातम्या
View all

ST Bus Accident : धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने नियंत्रण सुटले अन् घडला अपघात
November 04, 2026

Devgad News : महागड्या कीटकनाशक ,फवारण्यांनंतरही अपेक्षित परिणाम नाही
November 04, 2026

Ratnagiri Leopard Death : रत्नागिरीत सर्पदंशाने बिबट्याचा मृत्यू
November 04, 2026

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026




