LIVE UPDATES

Chiplun News : चिपळूण नगरपालिका नवीन इमारतीचा 13 नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा

पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती : नगरपरिषदतर्फे जय्यत तयारी सुरू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 02:01 PM
views 21  views
Chiplun Municipal Council building

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेची 150 वर्ष पूर्वीची इमारत आता पाडली जाणार असून त्या ठिकाणी अद्यावत अशी नवीन इमारत बांधली जाणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडणार आहे. सध्या चिपळूण नगरपालिकेचा कारभार बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या दोन ठिकाणी विभागला गेला आहे. 

भूमिपूजन झाल्यानंतर येत्या दोन ते अडीच वर्षात ही इमारत उभी राहील असा विश्वास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केला आहे. नगरपालिका प्रशासनातर्फे भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला चिपळूण मधील सर्व लोकप्रतिनिधी माजी नगराध्यक्ष आणि नागरिकांना निमंत्रित करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

Konkan Folk Art Festival 2027 to showcase traditional folk dances and cultural heritage in Chiplun
Konkan Folk Art Festival 2027 : कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर
November 12, 2026
Uday Samant visits Shri Mahalakshmi Mini Mall after massive fire in Ratnagiri
Ratnagiri Mall Fire : आगीमुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला धीर
November 12, 2026
कोलगाव विद्यालयात १५ नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
November 12, 2026
India vs New Zealand 4th ODI probable playing XI with Shreyas Iyer, Ishan Kishan and Rohit Sharma
IND vs NZ 4th ODI : चौथ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल, असा आहे संभाव्य संघ
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Konkan Folk Art Festival 2027 to showcase traditional folk dances and cultural heritage in Chiplun
Konkan Folk Art Festival 2027 : कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर
November 12, 2026
Uday Samant visits Shri Mahalakshmi Mini Mall after massive fire in Ratnagiri
Ratnagiri Mall Fire : आगीमुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला धीर
November 12, 2026
कोलगाव विद्यालयात १५ नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Oros Roads Condition News : जिल्हा मुख्यालयाच्या रस्त्यांचीच दुर्दशा
November 12, 2026