LIVE UPDATES

सावंतवाडीतील सालईवाड्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 10, 2026 19:27 PM
views 83  views

सावंतवाडी : कोकणातील पहिलं श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी अडवा, पाणी जिरवा अभियान सालईवाडा येथे राबविण्यात आले.यावेळी उत्सव समिती अध्यक्ष राजु भाट, विनोद सावंत, प्रवीण मोरजकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, नगरसेवक सुकन्या टोपले, सौ पूजा अरवारी, सौ मनीषा सावंत व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते