LIVE UPDATES

देवगडमध्ये २५ ऑक्टोबरला भव्य रक्तदान शिबिर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 05:24 PM
views 28  views

देवगड : देवगड-तारामुंबरी रोड येथील राधाकृष्ण रिट्रीट येथे रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तकेंद्र, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या आयोजनाखाली फ्रेंडस् सर्कल देवगड सडा, गुजराती नवरात्र मंडळ देवगड आणि सिंधु रक्तमित्र शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे कार्य असून, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजेश तारी यांच्याशी संपर्क साधावा.


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्गातील अभाअनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतले भांडाफोड प्रशिक्षण
October 24, 2026
 Pankaj Advani Wins 29th World Title, Defeats Rob Hall in Billiards Final
Pankaj Advani : पंकज अडवाणीने २९ वे विश्वविजेतेपद जिंकून घडवला नवा इतिहास
October 24, 2026
देवगडच्या एस. एच. केळकर महाविद्यालयाची ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी
October 24, 2026
देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा
October 24, 2026
संबंधित बातम्या

View all

वेतन न मिळाल्यामुळे प्रशिक्षित डॉक्टरांचे वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन
October 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
आंबोली आरोग्य केंद्रात सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षण
October 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
१ लाख १७ हजार बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या
October 22, 2026
शिरवलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आरोग्य व सल्ला शिबिर
October 17, 2026