LIVE UPDATES

Kankavli POCSO Case : १४ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार?

३९ वर्षीय संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 07:31 PM
views 133  views
Kankavli police investigate an alleged POCSO case involving a minor schoolgirl in Sindhudurg district.

कणकवली : कणकवली तालुक्यालगतच्या एका गावात १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत ३९ वर्षीय संशयिताविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात बालकांवरील लैंगिक अत्याचारानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीवर सलग सहा ते सात वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केला. संशयित व्यक्ती कणकवली तालुक्यातील एका बागेत कामाला असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी देखील तपासाची चक्रे फिरवत ३९ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Nagari Water Supply Reduced Due to Water Shortage
सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात
November 17, 2026
तिलारी-विजघर राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाला अखेर सुरुवात
November 17, 2026
Kankavli Police Arrest Accused in Minor Girl POCSO Sexual Assault Case
Kankavli Crime News : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर संशयितास अटक
November 17, 2026
Aawalegaon Dahi Kala Jatra 2026 at Shri Dev Narayan Temple in Kudal, Sindhudurg, featuring traditional palkhi procession and Dashavatari drama.
Sindhudurg Jatra Festival : सिंधुदुर्गातील पहिली जत्रा कुठे?
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

Kankavli Police Arrest Accused in Minor Girl POCSO Sexual Assault Case
Kankavli Crime News : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर संशयितास अटक
November 17, 2026
Anti Corruption Bureau officials arrest a Maharashtra Maritime Board regional port officer and an alleged private intermediary in a ₹60,000 bribery case in Ratnagiri.
Ratnagiri Port Officer Bribery Case : ६० हजारांची लाच घेताना बंदर अधिकाऱ्यासह खासगी पंटर जाळ्यात
November 17, 2026
Police investigating a bank robbery at a nationalised bank in Panbazar, Kudal, Sindhudurg, where a knife-wielding suspect was caught by locals.
Kudal Bank Robbery : कुडाळमध्ये भरदिवसा राष्ट्रीयकृत बँकेवर चाकूचा धाक दाखवून दरोडा
November 17, 2026
Kankavli News : कणकवलीत पुण्यातील मद्यधुंद महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा
November 16, 2026