घर घ्यायचा विचार करताय..? | विल्बर्ट प्रॉपर्टीजचा दिवाळी प्रॉपर्टी महोत्सव..!

Edited by:
Published on: November 13, 2023 11:33 AM
views 280  views

जिल्ह्यातील प्रतिथ यश रियल इस्टेट कंपनी विल्बर्ट प्रॉपर्टीजने प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांसाठी खास दिवाळीनिमित्त दिवाळी प्रॉपर्टी महोत्सव दिनांक दहा नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर यादरम्यान जाहीर केला आहे.

या निमित्ताने फ्लॅट्स ,प्लॉट्स, रो हाऊसेस, बंगलो हे डिस्काउंट किमतीमध्ये मिळणार आहेत. कणकवलीच्या प्राईम लोकेशनला प्रीमियम वन बीएचके फ्लॅट्स फक्त १८ लाखांपासून सुरू आहेत, तसेच कणकवली मध्ये अकरा लाखांपासून प्लॉट उपलब्ध आहेत. गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून मालवण मध्ये वन बीएचके प्रीमियम फ्लॅट्स २१ लाखापासून उपलब्ध आहेत ,तसेच रत्नागिरीच्या प्राईम लोकेशनला एन ए प्लॉट तीन लाख प्रति गुंठा दराने उपलब्ध आहे .त्याचप्रमाणे प्रॉपर्टीच्या प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षीस मिळणार आहेत

तसेच प्रॉपर्टी खरेदीसाठी त्वरित कर्ज सुविधा उपलब्ध आहे, तरी ग्राहकांनी या प्रॉपर्टी महोत्सवाचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नातले घर बंगलो प्लॉट बुक करण्यासाठी संपर्क साधावा.

 संपर्क क्रमांक ९४२३७५०९४४, ९६३७३२२५४० ,

ऑफिसचा पत्ता विल्बर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प दुसरा मजला, कणकवली.