
पाकिस्तानच्या उत्तरेकडील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रशिक्षिण हवाई तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे स्पष्ट झालं आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा हवाला देत हल्ल्याला प्रत्युत्तर देताना तीन हल्लेखोर ठार झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. तीन हल्लेखोर अजूनही तळाच्या आत सक्रिय असल्याचेही वृत्तात म्हटलं आहे.
ताजी बातमी
View all

रवींद्र चव्हाणांच्या वाढदिनी मोफत शि.....
September 20, 2026

तरूणीला धमकावुन अत्याचार प्रकरण | दशर.....
September 20, 2026

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमि.....
September 20, 2026

कुडाळमध्ये सात दिवसांच्या गणरायाला न.....
September 20, 2026
संबंधित बातम्या
View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआ.....
September 16, 2026

OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार .....
September 11, 2026

Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्या.....
September 11, 2026

new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो म.....
September 10, 2026






