LIVE UPDATES

देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी ; राहुल गांधींची खासदारकी रद्द

Edited by: ब्युरो
Published on: March 24, 2023 14:29 PM
views 265  viewes

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती.