
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष, चिन्हावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली//शिवसेना पक्ष, चिन्हावर बुधवारी पुन्हा सुनावणी//कोर्टात पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली. यादरम्यान कपिल सिब्बल यांनी मोठे दावे केले. उद्या कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपेल//इथे राजकीय नाही तर विधीमंडळात पक्ष फुटला होता, असा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.//राजकीय पक्ष ठाकरेंकडे होता, त्यात फुट पडली नव्हती असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.//शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदाप अपात्रतच होते.//पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटले आहे.














